1. तुम्हाला एक प्रश्न दिसेल. या प्रश्नात ३ चित्रे असतील.
2. तुम्हाला जे चित्र सर्वाधिक योग्य वाटेल त्यावर क्लिक करा.
3. जर तुमचा तर्क अचूक ठरला, तर तुम्ही निवडलेले चित्र उसळी मारेल आणि 'अभिनंदन' असा संदेश तुम्हाला दिसेल.
4. मला खात्री आहे की हा खेळ तुमचा बुद्ध्यांक वाढविण्यासाठी तुम्हाला मदत करेल.